मानसी नाईकचा सध्या सुंदर लुक; चाहते म्हणतात..

Sagar Pradhan

विभक्त झाल्यानंतर मानसी नाईक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतेय.

Manasi Naik | Team Lokshahi

मानसी नेहमी नवनवीन लूकमध्ये तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

Manasi Naik | Team Lokshahi

इंस्टाग्रामवर मानसीचे लाखो चाहते आहेत. तब्बल 10 लाखांहून आधिक चाहते इंस्टाग्रामवर चाहते आहेत.

Manasi Naik | Team Lokshahi

मात्र, नेहमी साडीवर फोटो टाकणाऱ्या मानसीने आता पंजाबी ड्रेस टाकले आहेत.

Manasi Naik | Team Lokshahi

मानसीचा हा साधा लुक तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.

Manasi Naik | Team Lokshahi

ती कुठल्या कुठल्या कारणाने चाहत्यांच्या संपर्कात असते.

Manasi Naik | Team Lokshahi

मानसी नाईक सध्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल पोस्ट करताना दिसत आहे.

Manasi Naik | Team Lokshahi

सब्र इतना राखो की इश्क़ बेहूदा न बने, खुदा महबूब बन जाईए पर महबूब खुदा न बने.

Manasi Naik | Team Lokshahi