हाय गर्मी! मिताली मयेकरने शेअर केला बोल्ड फोटो, चाहते क्लीनबोल्ड

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

मिताली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्या चाहत्यांसोबत त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात.

नुकताच तिने अंघोळ करतानाचा फोटो शेअर करत खळबळ उडवली होती.

आता पुन्हा एकदा मितालीने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केला आहे.

मितालीने क्रॉप टॉप घालत केस मोकळे सोडले आहे.

या फोटोला तिने कॅप्शनमध्ये मी माझे केस देखील नीट मॅनेज करू शकत नाही, तर मग मी माझं आयुष्य कसं मॅनेज करू? असा प्रश्न विचारला आहे.

हा फोटो आता सोशल मीडिावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत मितालीने २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती.

'फ्रेशर्स', 'लाडाची मी लेक गं' यांसारख्या मालिकांमध्ये मिताली मयेकर झळकली होती. तर, 'उर्फी' चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.