मिथिला पालकरच्या जबरदस्त अंदाज; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

मिथिलाने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Admin

मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही.

Admin

मिथिलाने अनेक मराठी सिनेमांत कामं केली आहेत.

'गर्ल इन द सिटी', 'ऑफिशियल चुक्यगिरी' यांसारख्या वेब सीरिजसोबतच 'लिटिल थिंग्ज'च्या दोन सीझनमध्ये मिथिलाने तिचा उत्कृष्ट अभिनय केला आहे.

मिथिलाला 2016 साली पिच परफेक्ट आणि अन्ना केंड्रिकच्या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे एक वेगळी ओळख मिळाली.

चित्रपटांव्यतिरिक्त मिथिलाने डिजिटल प्लॅटफॉर्मवरही काम केले आहे.

काव्या कुलकर्णी नावाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलाला यामुळे खूप लोकप्रियता मिळाली.

मिथिलाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. मिथिला पालकर शेवटची 'कारवां' चित्रपटात दिसली होती.