Monalisa : मोनालिसाचा बोल्ड अवतार लुटत आहे चाहत्यांची मने, पाहा फोटो

shweta walge

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या अभिनयासोबतच किलर स्टाइलसाठी ओळखली जाते. मोनालिसाने केवळ भोजपुरी इंडस्ट्रीतच नाही तर छोट्या पडद्यावरही तिच्या अभिनयाने ठसा उमटवला आहे.

सोशल मीडियावरही तिची प्रदीर्घ फॅन फॉलोइंग आहे. ती अनेकदा स्वतःचे ए फोटो शेअर करत असते.

मोनालिसा एथनिक तसेच वेस्टर्नमध्ये खूप सुंदर दिसते. आज अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवरून काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती देसी स्टाईलमध्ये दिसत आहे.

मोनालिसाने जवळपास दहा फोटो शेअर केली आहेत आणि प्रत्येक फोटोत तिची स्टाईल चाहत्यांची मनं लुटत आहे. तीच्या पोस्टवर लोक एकापाठोपाठ एक कमेंट करताना दिसत आहेत.

तिचे हे नवीनतम फोटो शेअर करताना मोनालिसाने लिहिले - "ये है कलच्या भावना (काल गेला)".

या देसी लूकमध्ये मोनालिसाने ब्रॅलेट ब्लाउजसह लूकमध्ये बोल्डनेस जोडला आहे. उघड्या केसांसह मॅचिंग लिपस्टिक आणि कानात झुमके, गळ्यात हार आणि हातात बांगड्या, मोनालिसा खूपच सुंदर दिसत आहे.