Team Lokshahi
मोनी नेहमीच तिच्या मनमोहक अदामुळे चर्चेत असते.
हॉट लुक्समुळे मोनी नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते.
मोनीचे इंस्टाग्रामवर 25 लाखाहून जास्त फॉलोवर्स आहेत.
मोनीच्या जबरदस्त अभिनयाची जादू टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आहे.
चाहत्यांना मोनीचा बोल्ड आणि सिझलिंग लुक जवळपास दररोज पाहायला मिळतो.
मोनीची कर्वी फिगर चाहत्यांना आकर्षित करत आहे.
मोनीने लूक खुलवण्यासाठी हलका स्मोकी मेकअप केला आहे.
'नागीन' या सीरिअलमुळे मोनी खूप लोकप्रिय झाली आहे.