Mouni Roy : मौनीच्या बोल्ड लूकवर चाहते घायाळ

shamal ghanekar

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या अभिनयाने आणि घायाळ अदांनी चाहत्यांचे मन जिंकून घेत असते.

Mouni Roy

मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मौनी तिच्या इन्स्टाग्राम आकांऊटवरून काही खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

Mouni Roy

अनेकदा मौनी तिच्या बोल्ड लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

Mouni Roy

मौनीने शेअर केलेले फोटो कमी वेळातच प्रचंड व्हायरल होत असतात.

Mouni Roy

यावेळी मौनी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

Mouni Roy

तसेच मौनीने केशरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

Mouni Roy

मौनीने केशरी रंगाचा शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम आकांऊटवर शेअर केले असून या फोटोंना हजारो लाईक्स आणि कमेंट्स आले आहे.

Mouni Roy

सध्या मौनी तिच्या आगामी 'द व्हर्जिन ट्री' (The Virgin Tree ) चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Mouni Roy