Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचा क्लासी लूक दिसतेय खूप सुंदर

Team Lokshahi

मृणाल ठाकूर हिने अत्यंत कमी वेळामध्ये एक खास ओळख मिळवली आहे.

Mrunal Thakur | Team Lokshahi

विशेष म्हणजे मृणालची फॅन फॅालोइंग देखील चांगली आहे.

Mrunal Thakur | Team Lokshahi

मृणालचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Mrunal Thakur | Team Lokshahi

मृणाल ठाकूरने टीव्हीसोबतच काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Mrunal Thakur | Team Lokshahi

मृणालचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Mrunal Thakur | Team Lokshahi

फोटोंमध्ये मृणालने पांढऱ्या रंगाचे कॅज्युअल आऊटफिट्स परिधान केलेले दिसत आहे.

Mrunal Thakur | Team Lokshahi

मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'जर्सी' चित्रपटात दिसली होती.

Mrunal Thakur | Team Lokshahi