मृणालचा ट्रेडिशनल लूकमधील कूल अंदाज

shamal ghanekar

अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Mrunal Thakur

मृणाल तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Mrunal Thakur

मृणाल सोशल मिडियावर सक्रिय असून ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तसेच तिचा चाहतावर्गही खूप आहे.

Mrunal Thakur

मृणाल हिंदीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Mrunal Thakur

अनेकदा मृणाल तिच्या ट्रेडिशनल लूकमधील अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Mrunal Thakur

यावेळी मृणाल गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

Mrunal Thakur

या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.

Mrunal Thakur

मृणालच्या या फोटोंना लाखो लाईक्स आणि कमेट्स आले आहेत.

Mrunal Thakur