Team Lokshahi
नयनतारा ही टॅालीवुडमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
नयनतारा हिच खर नाव डायना मरियम कुरियन आहे.
मानसीनाक्करे या साउथ चित्रपटातून तीने डेब्यु केला.
ती कॅालेजमध्ये असल्यापासून मॅाडलिंग करत असे, त्यातच तिला साउथच्या सत्यन अंतिक्कड या दिग्दर्शकाने चित्रपटासाठी विचारले आणि तीने 2003 साली मानसीनाक्करे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली.
नयनतारा हिच भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादित नाव येतं.
नयनताराने 2022 साली साउथ दिग्दर्शक विगनेश शिवमसोबत लग्न केल.
नुकतीच ती सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांची आई झाली आहे.