नेहा धुपियाचा सेमीन्यूड फोटो, टॉवेल घेतलेला टॉपलेस बोल्ड लूक

Siddhi Naringrekar

नेहा धुपिया बॉलीवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री.

2002 मध्ये नेहाने 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती.

नेहा कायम आपल्या विधानाने चर्चेत असते.

नेहा धुपिया सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असते.

नेहाचे इन्स्टाग्रामवर 6.2M फॉलोअर्स आहेत.

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात नेहाने पदार्पण केलं.

नेहा धुपियाने इन्स्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. तिचं हे नवं फोटोशूट सध्या व्हायरल होत आहेत.