Nikki Tamboli : कॅज्युअल लूक मध्ये निक्कीचा मधाळ अंदाज

Team Lokshahi

निक्की दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Nikki Tamboli | Team Lokshahi

निक्कीने जीन्ससोबत गुलाबी रंगाचा अतिशय डीप नेक टॉप घातला आहे.

Nikki Tamboli | Team Lokshahi

निक्की तिच्या प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते.

Nikki Tamboli | Team Lokshahi

निक्की अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

Nikki Tamboli | Team Lokshahi

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून निक्कीनी करिअरला सुरुवात केली.

Nikki Tamboli | Team Lokshahi

काही काळापासून, अभिनेत्री इतर कोणत्याही टीव्ही शोपेक्षा जास्त संगीत व्हिडिओ साइन करत आहे.

Nikki Tamboli | Team Lokshahi

त्याचबरोबर निक्कीची फॅन फॉलोइंगही लांबत चालली आहे.

Nikki Tamboli | Team Lokshahi