रेड हॉट गाउनमध्ये नोरा फतेहीचा हॉट लूक

Siddhi Naringrekar

नोरा फतेही ही तिच्या डान्सने प्रेक्षकांचे मन जिकलं आहे.

नोराने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.

नोरा तिच्या स्टाईलिश लूकमुळे अनेकदा चर्चेत येत असते.

नोरा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते.

नोराने हे फोटो तिच्या इंटाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

नोरा फतेहीचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

नोरा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तीच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.