Nushrratt Bharuccha : नुसरत भरुच्चाचा मोहक अंदाज; नव्या लुकमध्ये दिसतेय अतिसुंदर!

Team Lokshahi

नुसरतने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरत चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

अनेकदा नुसरतचा सिझलिंग लूक लोकांचे लक्ष वेधून घेतो.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरतने पांढऱ्या रंगाचा शरारा ड्रेस घातला आहे.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरतचे सध्या अनेक प्रोजेक्ट्स रांगेत आहेत.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

लवकरच ही अभिनेत्री 'सेल्फी' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

यानंतर नुसरत 'अकेली' आणि 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'छोरी' या हॉरर चित्रपटाचा सिक्वेल 'छोरी 2' मध्येही दिसणार आहे.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi