निळ्या लेहेंग्यामध्ये खुल्ले नुसरतचे सौंदर्य

Team Lokshahi

नुसरत तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरतचे इंस्टाग्रामवर ४० लाखाहून जास्त फॅालोवर्स आहेत.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

या फोटोजमध्ये नुसरतने निळा लेहेंगा घातला आहे आणि हलकासा मेकअप केला आहे.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi
Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरत नेहमीच तिच्या लुक्समुळे चाहत्यांना आकर्षित करत असते.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर ब्लॅाकबस्टर ठरली त्यानंतर तिने "सोनू के टीट्टू कि स्वीटी" "ड्रिमगर्ल" बऱ्याच चित्रपटात काम केले आहे

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरत भारुच्चाने "प्यार का पंचनामा" या हिंदी चित्रपटामधून सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण केले.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi