Parineeti Chopra फॅशनमध्ये कोणापेक्षाही कमी नाही, पहा तिचे स्टायलिश फोटो

shweta walge

या फोटोमध्ये परिणीतीने गडद निळ्या रंगाची क्लासिक भारतीय साडी परिधान केली आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

तिने सिल्व्हर मिनी ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

यामध्ये तिने पारंपारिक काळ्या रंगाच्या साडीसह पूर्ण बाह्यांचा ब्लाउज घातला आहे, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

तिने फ्लोय लेस लाल स्कर्टसह वन-शोल्डर रॅप टॉप घातला आहे. ज्यात ती अतीशय स्टनिग दिसत आहे.

आणखी एका स्टाईल मोमेंटमध्ये, तिने एका खांद्यावर काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

यामध्ये तिने स्ट्रॅपलेस रेड गाऊन घातला आहे. या गाऊनमध्ये परिणीती गॉर्जियस दिसत आहे.

या फोटोत परिणीती चोप्राने जॅकेट घातले आहे. हा जॅकेट परिणीतीवर स्टनिग दिसत आहे.

तिने रेड कलरचा पार्टी ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती स्टायलिश दिसत आहे.