Prajakta Mali : प्राजक्ताचे न्यूजपेपर साडीतील फोटो व्हायरल

shamal ghanekar

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या नव-नवीन लूकने सर्वांना घायाळ करत असते. प्राजक्ताही सोशल मिडियावरही सक्रिय आहे.

Prajakta Mali

प्राजक्ता नेहमीच काही खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Prajakta Mali

प्राजक्ताला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’या कॉमेडी शोमधून आपण पाहत असतो.

Prajakta Mali

प्राजक्ताचा साडी लूक अनेकवेळा चाहत्यांना घायाळ करतो. प्राजक्ताचा साडीमधील लुकमध्ये खूप सुंदर दिसते.

Prajakta Mali

प्राजक्ताचे आपण अनेकदा साडीत फोटोशूट पाहिले आहे. पण यावेळी प्राजक्ताने परिधान केलेल्या साडीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Prajakta Mali

यावेळी प्राजक्ताने परिधान केलेल्या साडीवर पेपर प्रिंट आहे.

Prajakta Mali

जेव्हा प्राजक्ताला या साडीमध्ये पाहिले तेव्हा दिसत आहे की, तिने जणू न्यूज पेपरची साडी तयार केली आहे.

Prajakta Mali

प्राजक्ताने सोशल मिडियावर (Social Media) शेअर केलेल्या फोटोंना हटके असे कॅप्शन दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माळी टाईम्स’ असे कॅप्शन दिले आहे.

Prajakta Mali

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali

या अधीही प्राजक्ताने ब्लॅक आणि ग्रीन पेपर साडीतील फोटो सोशल मिडियावर केले आहेत. प्राजक्ताच्या या लुकने चाहत्यांना घायाळ करत आहे.

Prajakta Mali

'कोई तूफ़ानों से कह दे, मिल गया साहिल मुझे, आपकी नज़रों ने समझा' असे हटके कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali