Swara Bhasker Wedding: स्वरा भास्कर आणि फहादच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो आले समोर

Siddhi Naringrekar

स्वरा भास्करने 16 मार्च 2023 रोजी त्यांनी लग्नाचे रिसेप्शन दिले.

Admin

अभिनेत्रीने गुलाबी कलरचा लेहेंगा घातला होता

Admin

तर पती फहाद अहमद शेरवानी घातलेला दिसला.

Admin

अनेक सेलिब्रिटींनी स्वरा भास्कर आणि फहाद अहमदच्या या पार्टीला हजेरी लावली.

Admin

स्वरा भास्करच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

Admin

स्वरा भास्करचे हे रिसेप्शन दिल्लीतील फार्महाऊसमध्ये झाले.

Admin

स्वराने रिसेप्शनचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिने फहाद अहमदला 'पती' असे लिहिले आहे.

Admin