shamal ghanekar
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या निखळ हस्याने आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
प्राजक्ता तिच्या ग्लॅमरस लुकने नेहमीच चर्चेत असते.तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
प्राजक्ताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
नुकतेच प्राजक्ताने तिच्या इंन्स्टाग्रामवर आकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
यावेळी प्राजक्ता ब्ल्यू कलरचा वन हॅन्ड बलून शोल्डर टॉप आणि ब्लॅक पॅन्टमध्ये दिसत आहे.
यावेळी तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. तसेच तिने शेअर केलेल्या फोटोंना लाखो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.
अनेकदा प्राजक्ता पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.
प्राजक्ताने मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून सूत्रसंचालन करते.