साडीमध्ये खुलले रकुलचे सौंदर्य, दिसतेय अतिसुंदार

Team Lokshahi

रकुल प्रीत सिंह तिच्या लूकमुळे चर्चेत असते. लवकरच ती 'छत्रीवाली' या चित्रपटात दिसणार आहे.

Rakul Preet | Team Lokshahi

रकुलचा चाहतावर्गही खूप आहे, जे तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहात असतात.

Rakul Preet | Team Lokshahi

रकुलने तिच्या अभिनयाच्या शैलीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Rakul Preet | Team Lokshahi

रकुल प्रीत सिंह तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Rakul Preet | Team Lokshahi

यावेळी रकुलकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत.

Rakul Preet | Team Lokshahi

फोटोंमध्ये, रकुलने ब्लॅक रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.

Rakul Preet | Team Lokshahi

लवकरच रकुल 'छत्रीवाली' या चित्रपटात दिसणार आहे.

Rakul Preet | Team Lokshahi

यानंतर रकुल 'आयलान', 'इंडियन 2', '31 ऑक्टोबर लेडीज नाईट' आणि 'मेरी पटनी'च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.

Rakul Preet | Team Lokshahi