Team Lokshahi
दीपिका-रणवीरने 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न केले होते.
दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून ओळखले जाते.
रणवीर आणि दीपिकाची प्रेमकहाणी चाहत्यांच्या नेहमीच चर्चेत असते.
दीपिका आणि रणवीर दोघेही अनेकदा त्यांच्या प्रेमाची कबुली जाहीरपाणी देतात.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि दीपिकाची प्रेमकहाणी सुरू झाली.
पहिल्या मुलाखातीत रणवीर म्हणाला की, कोणी इतके सुंदर कसे दिसू शकते.
रामलीलाच्या शूटिंगदरम्यान रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यात अनेक लव्ह मेकिंग सीन्स पाहायला मिळाले.
रामलीला चित्रपटानंतरच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली.