नऊवारी साडी, नाकात नथ रश्मिकाचा मराठमोळा अंदाज पाहिलात का?

Shweta Shigvan-Kavankar

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्नाने साऊथची प्रसिध्द अभिनेत्री आहे.

रश्मिका नेहमीच फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते.

तिच्या क्युट स्माईलचे रश्मिका सर्वांच्याच मनाला भुरळ घालत असते.

गुडबाय या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्येही पदार्पण केले आहे.

अशातच, आता रश्मिका लवकरच मराठी रंगमंचावर दिसणार आहे.

रश्मिका नुकतीच झी गौरवच्या पुरस्कार सोहळ्यात सामील झाली होती.

या सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

खास मराठमोळ्या लूकमध्ये रश्मिका पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसणार आहे.

नऊवारी साडी, नाकात नथ, आणि चंद्रकोरसह रश्मिका खरोखरच खूप सुंदर दिसत आहे.

चाहते आता तिला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.