'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिकाचा बोल्ड अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Shweta Shigvan-Kavankar

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून रसिका सुनीलने छोट्या पडद्यावर एंट्री केली होती.

या मालिकेत रसिकाने साकारलेली शनाया ही व्यक्तिरेखा गाजली होती.

पण मालिका यशाच्या शिखरावर असताना तिने मालिकेचा निरोप घेतला.

व पुढील शिक्षण घेण्यासाठी ती अमेरिकेला रवाना झाली होती.

भारतात परतल्यावर ती पुन्हा शनाया हे पात्र साकारु लागली आणि त्याचं प्रेक्षकांनी स्वागत केलं.

फिटनेसप्रेमी असलेली रसिका प्रशिक्षित स्कूबा डायव्हर आहे.

नुकतंच तिने आदित्य बिलागी यांच्यासोबत लग्न केले आहे.

रसिका नेहमीच आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. या फोटोंना चाहत्यांच्या भरभरुन कमेंटस् मिळत असतात.

तिने नुकतेच एक फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

ब्लॅक टॉप आणि पिंक कोटसोबत रसिका खूपच ग्ल्रमरस दिसत आहे.

मालिकांसोबतच तिने मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.