Shweta Shigvan-Kavankar
रवीना टंडनची राशा मुलगी पदार्पणापूर्वीच चर्चेत आली आहे.
राशा थडानी ग्लॅमरसमध्ये रवीना टंडनालाही टक्कर देते.
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.
निर्माता अभिषेक कपूरच्या चित्रपटात राशा मुख्य भूमिका साकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राशा थडानीच्या बॉलिवूड डेब्यूला अजून वेळ असला तरी त्याआधीच तिने सोशल मीडियावर आपला दबदबा निर्माण केला आहे.
रवीना टंडनची मुलगी तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते.
राशा फक्त 17 वर्षांची आहे. लहान वयातच तिने आपली चांगली फॅन फॉलोइंग बनवली आहे.
राशा सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच चाहत्यांना फोटो, व्हिडीओद्वारे कनेक्ट असते.
आता फक्त राशाच्या डेब्यू चित्रपटाची प्रतीक्षा आहे.