सई ताम्हणकरचा हॉट अंदाज; नेटकरी क्लीन बोल्ड!

Siddhi Naringrekar

मराठी चित्रपटसृष्टीची बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर एले ब्युटी अवॉर्ड्ससाठी काही फोटो शेअर केले आहेत.

तीचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.

यावेळी सईने लिंबू रंगाचा वनपिस परिधान केला आहे.

या ड्रेसचा काही भाग सिल्वर रंगामध्ये आहेत

तर या ड्रेसच्या पाया कडील भागास कट देण्यात आला आहे.

यावेळी सईने स्मोकी आईज केले होतो.

तर या ड्रेसला साजेसा असा सुंदर मेकअप तीने यावेळी केला होता.