लाल रंगाच्या लेहेंग्यात सारा अली खानचा रॅम्पवर नवाबी अंदाज

Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते.

अभिनयाच्या दुनियेत सक्रिय असण्यासोबतच सारा अली खान सोशल मीडियावरही सक्रिय असते.

ती तिच्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

आता सोशल मीडियावर सारा अली खानचे नवीन फोटो समोर आले आहेत.

तिने लॅक्मे फॅशन वीक इव्हेंटमध्ये भाग घेतला.

सारा अली खान लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसली.

कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या नजरा सारा अली खानवर खिळल्या होत्या.

सारा अली खानने रॅम्प वॉक करून चाहत्यांची मने जिंकली.

एका चाहत्याने लिहिले आहे, 'खूप सुंदर.' तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'तुम्ही लाल ड्रेसमध्ये छान दिसत आहात.'