शक्तीच्या अदांवर चाहते झाले फिदा

Team Lokshahi

शक्ती मोहननं स्टार प्लसवरील रिअ‍ॅलिटी शो ‘डान्स प्लस’मध्ये जज होती.

Shakti Mohan | Team lokshahi

शक्ती तिच्या डान्स आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Shakti Mohan | Team lokshahi

इंस्टाग्रामवर शक्तीचे १६ लाखाहून जास्त फॉलोवर्स आहेत.

Shakti Mohan | Team lokshahi

2006 साली शक्तीने नृत्य क्षेत्रातच करिअर करायचा निर्णय घेतला.

Shakti Mohan | Team lokshahi

शक्तीअभ्यासात हुशार असल्याने तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते.

Shakti Mohan | Team lokshahi

2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सीझन 2 मध्ये शक्ती विजेता ठरली

Shakti Mohan | Team lokshahi

तिने अनेक चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

Shakti Mohan | Team lokshahi