Team Lokshahi
शक्तीचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.
या फोटोमध्ये शक्तीने हलक्या गुलाबी नेटची रंगाची साडी घातलीय.
शक्ती मोहननं स्टार प्लसवरील रिअॅलिटी शो ‘डान्स प्लस’मध्ये जज होती.
शक्ती तिच्या डान्स आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
2006 साली शक्तीने नृत्य क्षेत्रातच करिअर करायचा निर्णय घेतला.
2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोच्या सीझन 2 मध्ये शक्ती विजेता ठरली.
शक्तीअभ्यासात हुशार असल्याने तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते.