Shehnaaz Gill : शहनाजचा नववधू बनून रॅम्पवॉक

shamal ghanekar

बिग बॉस फेम शहनाज गिलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या स्टाईलवर लूक दिसत आहे.

Shehnaaz Gill

शहनाजचे सोशल मिडियावर (Social Media) काही फोटो शेअर केले आहे. आणि हे फोटोंनी कमी वेळात प्रचंड व्हायरल होत आहेत. शहनाज गिलच्या ब्राइडल लूकचे (Look) फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Shehnaaz Gill

शहनाज गिलने यावेळी पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला यांच्या गाण्यावर भांगडाही केला.

तसेच शहनाज ब्रायडल लूकमध्ये (Bridal look) शोस्टॉपर बनून खूप प्रशंसा मिळवली.

Shehnaaz Gill

यावेळी शहनाज लाल लेहेंगा, कपाळावर बिंदी, नथ, कुंदनचा हार, गजरा आणि बांगड्या घालून नववधूप्रमाणे सजलेली दिसत आहे.

Shehnaaz Gill

या लूकमध्ये शहनाज खरचं खूप सुंदर दिसत आहे. शहनाज गिलच्या लेटेस्ट फोटोशूटची (Photoshoot) खूप चर्चा होत आहे.

Shehnaaz Gill

बिग बॉसच्या घरात शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांच्यात छान बॉन्डिंग होते. या जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी बनवली आहे.

Shehnaaz Gill