लगदी लाहौर दी कुड़ी! शहनाज गिलचे पाकिस्तानी स्टाईल सूटमध्ये रॉयल फोटोशूट

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री शहनाज गिल इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते.

ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते.

शहनाज गिल सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत पोहोचली होती.

यादरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये शहनाजने पाकिस्तानी स्टाईल सूट घातला आहे.

यासोबत तिने मॅचिंग दुपट्टा कॅरी केला असून केस मोकळे सोडले आहेत.

मिलीअन डॉलर स्माईलने शहनाजने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

या फोटोत शहनाज खुर्चीवर बसलेली अतिशय सुंदर दिसत आहे.

पंजाबी इंडस्ट्रीत धमाल केल्यानंतर शहनाज आता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.