हाय गर्मी...! 'या' अभिनेत्रीने रेड ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा

Shweta Shigvan-Kavankar

बिग बॉस फेम शहनाज गिलचा किसी का भाई किसी का जान चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.

यानंतर ती फुकेतमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

याचे काही फोटो शहनाजने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये शहनाज गिल समुद्राजवळ सनबाथ घेताना दिसत आहे.

शहनाज गिलने लाल रंगाच्या फ्रॉकमध्ये पोज देताना दिसत आहे.

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून शहनाजवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

शहनाज गिलने एक दिवस आधी सुट्टीतील तिचे अनेक सुंदर फोटो शेअर केले होते.

यावेळी शहनाज गिलने मिडी ड्रेस परिधान केला होता.

शहनाजचा नो मेकअप लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे.