ऑफ शोल्डर गाऊन परिधान करून शहनाज गिलने दाखवली सौंदर्याची चमक

Siddhi Naringrekar

शहनाज गिल ही सलमान खानच्या 'बिग बॉस 13' या हिट शोमध्ये दिसल्यानंतर या अभिनेत्रीची बरीच चर्चा झाली.

बिग बॉसच्या माध्यमातून (Bigg Boss) चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री शहनाज गिलला (Shehnaaz Gill) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

शहनाज गिल यावेळी फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती.

शहनाज गिल ही अशी अभिनेत्री आहे जिने अल्पावधीतच आपल्या बबली स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

शहनाज गिल ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिचे फोटो, व्हिडिओ ती सोशल मिडियावर शेअर करत असते.

अशात ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाजने चाहत्यांसाठी नवा लूक शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी शहनाजचे काही फोटो व्हायरल (Shehnaaz Gill Viral Photo) झाले होते.