वयाच्या ४७ च्या व्या वर्षीही चिरतरुण दिसतेय शिल्पा....

Team Lokshahi

पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये चमकतेय शिल्पा शेट्टी

शिल्पाने ९० च्या दशकात चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

आजही ती आपल्या अदाकारीच्या जादूने चाहत्यांना घायाळ करते.

शिल्पाला चिरतरुण राहण्याचे जणू वरदानच प्राप्त झाले आहे.

आपल्या सोशल मिडिया वर फोटोज आणि व्हिडीओ पोस्ट करून शिल्पा नेहमीच चर्चेचा भोवऱ्यात असते.

आपल्या अभिनयाच्या जादूने, चिरतरुण सौंदर्याने शिल्पा कायमच इतरांपेक्षा आपली वेगळी छाप पाडते.

चित्रपट श्रुष्टीत पदार्पण केल्यापासुन ते आतापर्यंत शिल्पाने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना आजही खिळून ठेवले आहे.

शिल्पाच्या फिटनेस चे रहस्य म्हणजे योगा, ती आपल्या सोशल मिडीयावर योगाच्या व्हिडीओ द्वारे फिटनेस च्या टीप्स चाहत्यांना देत असते.