'आता आमची पर्मनंट बुकिंग झाली' म्हणत कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अडकले ​​लग्नबेडीत

Siddhi Naringrekar

बॉलीवूडचे लव्हबर्डस् कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज विवाहबंधनात अडकले आहेत.

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही लग्नसोहळा पार पडला आहे.

Admin

यामध्ये कुटुंबीय, मोजक्या मित्रमंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होती.

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची मेहंदी, हळद आणि संगीत समारंभ पार पडला.

तर काल दुपारी दोघेही विवाहबंधनात अडकली आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला.

त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम 'पिंक अँड व्हाईट' अशी होती.