डीप नेक ब्लॅक अँड व्हाईट गाऊन; रिसेप्शन पार्टीत कियाराच्या हटके लूक

Siddhi Naringrekar

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली

Admin

काल सिद्धार्थ व कियारा यांनी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं होते.

त्यांच्या रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती.

सिद्धार्थ व कियाराचा रिसेप्शन लूक सध्या चर्चेत आहे.

Admin

कियाराने ब्लॅक अँड व्हाईट डीप नेक गाऊन परिधान केला होता.

हिरव्या रंगांचा लाँग नेकलेस घातला होता.

सिद्धार्थ व कियाराच्या रिसेप्शननिमित्त छान सजावट करण्यात आली आहे.

Admin

चाहते त्यांच्या मुंबईतील रिसेप्शनची आतुरतेने वाट पाहत होते.