Sneha Wagh : 'बिग बॉस मराठी 3' फेम स्नेहाने १५ वर्षांनंतर लोकलने केला प्रवास

shamal ghanekar

'बिग बॉस मराठी 3' अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे काही खास फोटो शेअर करत असते.

Sneha Wagh
Sneha Wagh

'बिग बॉस मराठी 3' (Bigg Boss Marathi - Season 3) या शोमध्ये स्नेहा सहभागी झाली होती. तेव्हा तिने तिच्या दोन अपयशी लग्नांचा उल्लेख केल्यानंतर ती सतत चर्चेत होती.

Sneha Wagh

स्नेहा वयाच्या 13 व्या वर्षापासून मराठी नाटकांमध्ये काम करायला सुरू केली होती.

Sneha Wagh

'बिग बॉस मराठी 3'च्या तिसऱ्या पर्वामध्ये स्नेहाला पाहिले होते. तसेच स्नेहाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये (Serial) काम केले आहे.

अभिनेत्री स्नेहा वाघनं लोकलनं प्रवास केला असून तिने लोकल (Local) केलेल्या प्रवासामधील काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Sneha Wagh

स्नेहाने 15 वर्षानंतर लोकलने प्रवास केला आहे. लोकलमधील प्रवासाचा आनंद व्यक्त करत तीनं सोशल मीडियावर फोटो (Photo) आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

Sneha Wagh

स्नेहाने 15 वर्षानंतर भेटलेल्या या आनंदासाठी क्रितिका वाघचं (Keerthika Wagh) आभार मानलं आहे आणि तिने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव करताना दिसत असतात.

Sneha Wagh

स्नेहा सोशल मिडियावर सक्रीय असल्याने ती सोशल मिडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तसेच तिचे नवनवीन फोटोशूट पण चर्चेत असते.

Sneha Wagh