सोमवती अमावस्या... सोन्याची जेजुरी... यळकोट यळकोटचा जयघोष... भंडाऱ्याची उधळण

Siddhi Naringrekar

सोमवती अमावस्या या तिथीला जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा असते.

Admin

आज (20 फेब्रुवारी 2023) जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा आहे.

Admin

या यात्रेत भविक मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने सहभागी झाले आहेत.

Admin

जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.

Admin

जेजुरी गडावर वर्षभरात अनेकदा यात्रा उत्सव असतात. पण सोमवती यात्रेला विशेष महत्त्व आहे.

Admin

खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असतात या सोहळ्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.

Admin

पालखी सोहळ्यात भाविका पिवळ्याधमक भंडाऱ्याची उधळण करतात.

Admin

त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप येते.

Admin