सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अवतार

Siddhi Naringrekar

सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

सोनाली सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे.

सोनाली वारंवार आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.

सोनालीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

सोनालीचा हा ब्यूटीफुल लूक पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सोनाली कुलकर्णीने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले

हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.