सोनली कुलकर्णीने चाहत्यांना दिल्या मकर संक्रातीच्या खास शुभेच्छा

shamal ghanekar

मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) तिच्या अभिनयाने आणि हटके लूकने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Sonali Kulkarni

सोनालीचा चाहतावर्गही प्रचंड आहे. ती तिच्या लेटेस्टस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Sonali Kulkarni

सोनालीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने साखारलेल्या सर्व भुमिका प्रेक्षकांच्या पसंती पडल्या आहेत .

Sonali Kulkarni

अनेकदा सोनालीला मराठमोळ्या लूकमधले पाहिले आहे. तिच्या या लूकवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण होत असते.

Sonali Kulkarni

सोनाली सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिने मकर संक्रांतीनिमित्ताने एक हटके फोटोशूट केले आहे.

Sonali Kulkarni

सोनालीने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करून चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sonali Kulkarni

यावेळी सोनालीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Sonali Kulkarni

सोनालीचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sonali Kulkarni