सोनमचा पारंपरिक अंदाज घालतोय सोशल मिडियावर धिंगाणा

Team Lokshahi

सोनमच्या दिलखेचक अदांनी चाहते झाले थक्क

पारंपरिक पोषाखात झळकते सोनम

हा ब्लॅक ड्रेस तिला फारच उठून दिसतोय

सोनम याआधी तिच्या प्रेगन्सीं शूटमुळे जोरदार चर्चेत होती.

सोनमचा हा स्टनिंग लुक प्रेक्षकांच्या फारच पसंतीस पडलाय.

सोनमची दिलकेचक अदा चाहत्यांना घायाळ करत आहे.

सोनम तिच्या अभिनयाच्या जादूने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडत असते.

सोनमच्या या फोटोनां चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीजने सुद्धा कमेंट्स द्वारे दाद दिली.