केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नात सुनील शेट्टी यांच्या होणाऱ्या सुनेची रंगली चर्चा; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

23 जानेवारी रोजी अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलशी लग्नगाठ बांधली.

सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

अहानची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लग्नसोहळ्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

या लग्नाला अहान शेट्टीच्या गर्लफ्रेंडनेही हजेरी लावली होती.

अथिया आणि राहुलला हळद लावतानाचा फोटो तिने पोस्ट केला आहे.

मेहंदी आणि संगीत कार्यक्रमात दोघींनी मिळून डान्ससुद्धा केला.

Admin

तानिया श्रॉफ ही फॅशन डिझायनर आणि इन्फ्लुएन्सर आहे.

Admin

अहान आणि तानिया हे एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतात.

Admin

विशेष म्हणजे जवळपास गेल्या दहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

Admin

तानियाने अथिया आणि केएल राहुलच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावली होती.

Admin