Shweta Shigvan-Kavankar
तमन्ना भाटिया ही दक्षिण आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे.
तमन्ना ही स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
तमन्नाने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.
तिने या फोटोंमध्ये व्हाईट नेटेड नेकलाइन आणि फुल स्लीव्हज इनर घातली आहे.
ब्राइट ब्लू स्लीव्हलेस शॉर्ट ड्रेसला लॅपल कॉलर आहे.
या ड्रेसवर तिने निळा बेल्ट घातलेला आहे. लॅपल कॉलर, कंबरेच्या खाली असलेल्या प्लीट्स आणि टायर्डमुळे ड्रेसला चांगला लूक मिळाला आहे.
पेस्टल ब्लू स्टिलेटोस आणि ब्लिंग फिंगर रिंग्स अॅक्सेसिरिज कॅरी केली आहे.
यावेळी तमन्नाने केस ओपन ठेवले असून ती खूपच सुंदर दिसत आहे.
या ड्रेसवर तिने न्यूड आयशॅडो, मस्करा, आय लाइनर आणि न्यूड लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे.