shweta walge
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या करण कुद्रसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असते. तेजस्वीने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर आपले फोटो अपलोड केले आहेत ज्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे.
तेजस्वीने 'नागिन'सह अनेक मोठ्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तसच बिग बॉस 15 च्या मागील सीझनची देखील विजेती ठरली आहे.
तेजस्वीने नायका ब्युटी अवॉर्ड्ससाठी हा लूक केला आहे. अभिनेत्रीचा हा ब्लॅक लेदर ड्रेस लूक अभिनेत्रीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक म्हटला जात आहे. ड्रेसमध्ये खूप उच्च स्लिट आहे ज्यामुळे तेजस्वीचा पोशाख अधिक बोल्ड दिसत आहे.
अभिनेत्रीच्या ड्रेसचा स्लिट आणि बोल्ड मेकअपने तिचा लूक आणखी बोल्ड दिसत आहे.
या फोटोत तेजस्वीचा पूर्ण लूक दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने तिच्या ड्रेसची स्लिट हायलाइट केली आहे. या टाइट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. तेजस्वीने पोस्ट केलेल्या सर्व फोटोंपैकी हा फोटो सगळ्यांच्या आवडीचा आहे.
या फोटोमध्ये तेजस्वीच्या ड्रेसचे दोन्ही हायलाइट्स स्पष्टपणे दिसत आहेत. तेजस्वीने हा ड्रेस ब्लॅक हाय हील्स, स्ट्रेट डँगलर्स आणि स्लीक हेअरस्टाइलसह पेअर केला आहे.