वेलची खाण्याचे 'हे' आहेत गुणकारी फायदे

shamal ghanekar

वेलचीचा भारतीय स्वयंपाकघरात वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो.

Cardamom Benefits

तसेच वेलचीचा चहाही (Tea) खूप हेल्दी आणि चवीलाही खूप चांगला लागतो. तसेच हिवाळ्यात कफ आणि खोकल्याच्या समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करते.

Cardamom Benefits

वेलचीचा वापर माउथ फ्रेशनर म्हणूनही केला जातो.

वेलचीमध्ये भरपूर फायबर असते. जे आपली पचनासंबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

Cardamom Benefits

वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व अशा महत्वाच्या घटकांचा समावेश आहे. तसेच लाल पेशी वाढवण्यासाठीही वेलीचे सेवन केले जाते.

Cardamom Benefits

पित्ताची समस्या किंवा मळमळत जाणवत असेल तर तुम्ही तोंडात वेलची ठेवावी. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

Cardamom Benefits

बिर्याणी, पुलाव आणि घरातील गोड पदार्थांमध्ये वेलचीचा खूप वापर केला जातो.

Cardamom Benefits