'ही' अभिनेत्री आहे साऊथची सनी लिओनी; पाहा कोण आहे ती

Shweta Shigvan-Kavankar

बिग बॉसमधील अर्चना गौतम ग्लॅमरस स्पर्धक असून अभिनेत्री आणि मॉडेल तसेच एक लीडरही आहे.

अर्चनाने बिग बॉसमध्ये धमाकेदार एंट्री घेतली आणि आता ती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

अर्चनाने सलमानला सांगितले की, तिला बिग बॉसच्या माध्यमातून लोकप्रियता आणखी वाढवायची आहे.

अर्चना जरी राजकारणात सक्रिय असली तरी ती रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस पद्धतीने जगते.

साऊथच्या अनेक चित्रपटात अर्चनाने काम केले आहे. तर, 2015 साली ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

यानंतर हसीना पारकर, बारात कंपनी यांसारख्या चित्रपटातही अर्चना झळकली आहे. पण, अभिनेत्री म्हणून तिला फारसे स्टारडम मिळाले नाही.

तिला साउथ इंडस्ट्रीतील सनी लिओनी म्हणूनही ओळखले जाते.

अर्चनाने हस्तीनापूरमधून आमदारकीची निवडणूक लढवली होती. मात्र, तिचा पराभव झाला.

अर्चना सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असून इंस्टाग्रामवर तिचे 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर अर्चनाला तिचे फॉलोअर्स वाढवायचे आहेत. जेणेकरुन ती राजकारणात सक्रीय राहू शकेल,