Sagar Pradhan
तशीच कातील अदा मुंबईची राधा. या नावाने राधा मुंबईकर चर्चेत असते.
गौतमी पाटील सारखीच ही डान्सर सुध्दा तरूणांमध्ये चर्चेत असते.
गौतमी सारखीच राधा सुद्धा डान्समध्ये चांगलीच पारंगत आहे.
राधा पाटील इंस्टाग्रामवर राधा मुंबईकर या नावाने प्रसिद्ध आहे.
राधाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
राधा ही मुळची मुंबईची असल्यामुळे तिला राधा मुंबईकर असे म्हणाले जाते.
राधा मुंबईकर या नावाने ती स्वतःहा सुद्धा आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.