शरीरात 'हे' पदार्थ तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवू देणार नाही

Siddhi Naringrekar

उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते.

Admin

पाणी शरीरासाठी खूप फायद्याचे असते.

Admin

आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू न देण्यासाठी फळांचा आहार करु शकता

Admin

कलिंगड हे आपल्या शरीसाठी उपयुक्त आहे. ते उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते.

Admin

स्टॉबेरी यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि फोलेट असते.

Admin

टोमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते आणि ते शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यास खूप मदत करते.

Admin

सफरचंद हे फळ जवळपास वर्षभर सहज उपलब्ध असते. उन्हाळ्यात सफरचंद खाणं हे फायद्याचे

Admin

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोली खूप मदत करते.

Admin

काकडी खाल्ल्याने उष्माघाताचा धोकाही कमी होतो. एवढेच नाही तर यामध्ये पोटॅशियम देखील असते.

Admin

मशरूम व्हिटॅमिन बी 2 आणि डीचा देखील चांगला स्रोत आहे. त्यात 92 टक्के पाणी असते.

Admin