क्या से क्या हो गया! लाल गाल, सुजलेला चेहरा उर्फीला हे काय झाले?

Shweta Shigvan-Kavankar

उर्फी जावेद नेहमीच आपल्या आगळ्या-वेगळ्या ड्रेसमुळे चर्चेत असते.

यावरुन तिचा चित्रा वाघ यांच्यासोबत वादही झाला होता.

आता पुन्हा एकदा उर्फीने नवा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

यात उर्फीने कचऱ्याच्या पिशवीचे रूपांतर तिच्या आउटफिटमध्ये केले आहे.

त्याचवेळी उर्फीनं तिच्या नो मेकअप लूकमधील सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला.

या फोटोच्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

या फोटोमध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे.

क्या से क्या हो गया, एलर्जीचा परिणाम. आता मी कोणासारखी दिसत आहे, असा प्रश्न उर्फीने चाहत्यांना विचारला आहे.

यावर एका नेटकऱ्याने तू मेकअपशिवाय आणि सुजलेल्या चेहऱ्यासह राखी सावंतसारखी दिसतेस, असे म्हंटले आहे.

तर,पूर्ण कपडे घातल्यामुळे एलर्जी झाली असेल, असे एका युजरने म्हंटले आहे.