उर्फी जावेदला मागे टाकत तिची बहिण उरुसा जावेदचा बोल्ड अंदाज पाहाच

Siddhi Naringrekar

उर्फीची बहीण उरुसा तिच्याप्रमाणेच ग्लॅमरस आहे

उरुसा जावेद सोशल मीडियावर जबरदस्त पॉप्युलर आहे.

सोशल मीडियावर उर्फीप्रमाणेच उरुसाही तिच्या खास अंदाजात दिसते

उरुसा जावेदही उर्फीप्रमाणे बोल्ड आणि बिन्धास्त आहे.

उरुसाने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर

स्वत:ला बिजनेसवुमन असल्याचं म्हटलं

उरुसाने ती डिजिटल मार्केटिंग फिल्डमध्ये काम करत असल्याचं सांगितलं

उरुसा इन्स्टाग्रामवर अतिशय ॲक्टिव्ह असते.

तिचे जवळपास १ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.