उर्वशी रौतेलाच्या मर्मेड स्टाईलच्या गुलाबी गाऊनमधला ग्लॅमरस लूक

Siddhi Naringrekar

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही सध्या सिनेसृष्टीपासून थोडी दूर असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फारच चर्चेत आलीय.

काम आणि वैयक्तिक आयुष्यापलीकडे उर्वशी रौतेला तिच्या गॉर्जियस लूकमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत असते .

उर्वशी रौतेलाशी संबंधित सर्व व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत राहतात.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

उर्वशीचे जगभरातील कोट्यावधी चाहते आहेत जे तिच्या सौंदर्याचे दिवाने आहेत.

उर्वशी दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट आणि बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते.

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या फोटोंना भरपूर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.