हिरव्या साडीत खुलले उर्वशीचे सौंदर्य; चाहते झाले घायाळ

shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) बोल्ड आणि ब्युटीफूल स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Urvashi Rautela

उर्वशी सोशल मिडियावर सक्रिय असून तिचा चाहतावर्गही प्रचंड आहे.

Urvashi Rautela

उर्वशीने कमी वेळेतच आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Urvashi Rautela

उर्वशी इन्स्टाग्राम आकांऊटवरून तिचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर करत असते.

Urvashi Rautela

उर्वशी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Urvashi Rautela

नुकतच उर्वशीने एक हटके आणि लेटेस्ट फोटोशूट केले आहे.

Urvashi Rautela

यावेळी उर्वशीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Urvashi Rautela

या लूकमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.

Urvashi Rautela